Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

पद संख्या- 620 पदे

शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.itbpolice.nic.in/