मध्य रेल्वेत खेळाडूंची भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 खेळाडू ग्रुप ‘C’ – 21
2 खेळाडू ग्रुप ‘D’ – 41

पद संख्या- 62
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी/ITI/12वी/पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता
नोकरी ठिकाण- मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://cr.indianrailways.gov.in/