Take a fresh look at your lifestyle.

धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती

0

पदाचे नाव- पोलीस पाटील

पद संख्या- 129 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

नोकरी ठिकाण- धुळे जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://dhule.gov.in/