Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 598 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) , सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन)

पद संख्या- 598 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 24 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mahatransco.in/