Take a fresh look at your lifestyle.

नूतन महाविद्यालय, परभणी येथे भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट प्रोफेसर

पद संख्या- Ph. D/ Master’s Degree

पद संख्या- १२ पदे

नोकरी ठिकाण- परभणी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- प्राचार्य, नूतन महाविद्यालय, सेलू जिंतूर रोड, जि. परभणी-431503

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- nutanmahavidyalaya.com