Take a fresh look at your lifestyle.

(UGC NET) परीक्षा-डिसेंबर 2023

0

परीक्षेचे नाव- UGC NET डिसेंबर 2023

पदाचे नाव- JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://ugcnet.nta.nic.in/