दूरसंचार विभागात मुंबई येथे भरती
पदाचे नाव- AAO, PS स्टेनो (Gr. B राजपत्रित), PS स्टेनो (Gr. B अराजपत्रित), वरिष्ठ लेखापाल, स्टेनो (Gr. C), लोअर डिव्हिजन क्लर्क, MTS

पद संख्या- ३९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, दुसरा मजला, सीटीओ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-400001
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.maharashtratourism.gov.in/