Take a fresh look at your lifestyle.

गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- मुख्य महाव्यवस्थापक (HR आणि A), अतिरिक्त महाव्यवस्थापक (HR), वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन), वरिष्ठ व्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (मेकॅनिकल), व्यवस्थापक (तांत्रिक), मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) (निश्चित मुदतीच्या आधारावर), उपमहाव्यवस्थापक (समन्वय) (निश्चित मुदतीच्या आधारावर)

पद संख्या- ११ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- गोवा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 17 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://goashipyard.in/