Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

0

एकूण पदे- ०३

पदाचे नाव- 

जनरल मेडिसीन

बालरोगतज्ञ

शिक्षण- मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डीएनबी किंवा डीएम किंवा डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वय- ४० वर्षे

SC/ST साठी वर्षाची सूट

नोकरीचे ठिकाण- मुंबई

पद भरती- मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 12 जानेवारी 2022

मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे भायखळा, मुंबई २७

अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in