ESIC विभागात 597 पदांची भरती
पदाचे नाव- अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
पदसंख्या- 597 जागा
1अप्पर डिव्हिजन क्लार्क (UDC)- 318 पदे
2 स्टेनोग्राफर- 18 पदे
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- 258 पदे
परीक्षा फी- खुला वर्ग 500/- रु. राखीव वर्ग 250/- रु.
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
वेतन- 18000/- ते 81000/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
शेवटची तारीख- 15 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in