अमरावती महावितरण विभागात अप्रेंटीस पदाची भरती
रिक्त पदे- 73 पदे
वीजतंत्री- 32 पदे
तारतंत्री- 30 पदे
कोपा- 11 पदे
पदाचे नाव- अपरेंटिस
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, म. रा. वि.वि.कं . मर्यादित, विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
अंतिम तारीख- 15 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in