पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- मानद मानसोपचारतज्ज्ञ, मानद बालरोगतज्ञ, निवासी बालरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता- Post Graduate/ Diploma (Refer PDF)
नोकरी ठिकाण- पुणे
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालय, SVP CGHS, पुणे
मुलाखातीची तारीख- 04 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- pune.cantt.gov.in