SBI मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती
पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

पद संख्या- 2000 जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 27 सप्टेंबर 2023