Take a fresh look at your lifestyle.

MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

0

परीक्षेचे नाव- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

पदाचे नाव- पोलीस उपनिरीक्षक

पदसंख्या- 615 जागा

पात्रता- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 03 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/