श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- शिक्षक आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता- D. Ed/ B. Sc/BA/B. Ed/MA/M.Com, 10वी पास
पद संख्या- 135 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा
मुलाखतीची दिनांक- 15 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.vivekanandshikshansanstha.edu.in/