Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण कॅनरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- द्वितीय विभाग लिपिक आणि संगणक प्रोग्रामर

पद संख्या- १२५ पदे

शैक्षणिक पात्रता- MCA / B.E. in Computer Science or M.Sc. in Computer Science

नोकरी ठिकाण- मंगलोर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://scdccbank.com/