Take a fresh look at your lifestyle.

पनवेल महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी विशेषज्ञ

पद संख्या- 54 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पनवेल

निवड पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग देवळे तलावासमोर, गोखले हॉलच्या पुढे पनवेल – 410206

मुलाखतीची तारीख- 13 सप्टेंबरपासून दर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी

अधिकृत वेबसाईट- http://www.panvelcorporation.com/