Take a fresh look at your lifestyle.

ITI पास विद्यार्थ्यांना संधी; ONGC मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार)

पद संख्या- 2500 पदे

शैक्षणिक पात्रता- 10th/ 12th/ ITI

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- ongcapprentices.ongc.co.in