Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल अल्युमिनियम कंपनीत भरती

0

पदाचे नाव- उपव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, AGM

शैक्षणिक पात्रता- B.E/B. Tech

पद संख्या- ३६ पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 27 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://nalcoindia.com/