अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(AIIMS) नागपूर येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- Post graduation
वयाची अट
प्राध्यापक- 58 वर्षे
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक- 50 वर्षे
नोकरी ठिकाण- नागपूर
फी- सामान्य / OBC/ EWS – रु. 2000/-
SC/ ST – रु. 500/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 जानेवारी 2022 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता– संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर 441108
अधिकृत वेबसाईट- aiimsnagpur.edu.in