Take a fresh look at your lifestyle.

SBI अंतर्गत अधिकारी पदांची ‘मोठी’ भरती

0

पदाचे नाव- अधिकारी

पद संख्या- 1226

शैक्षणिक पात्रता- Graduation in any discipline or equivalent (Refer PDF)

वयाची अट- 21 ते 30 वर्षे

फी- SC/ ST/ PWD – Nill

General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 9 डिसेंबर 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in