महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे रिक्त पदांची भरती
पदसंख्या- 21
पदाचे नाव- विधी निदेशक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 3 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट-mpanashik.gov.in