Take a fresh look at your lifestyle.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

0

परीक्षेचे नाव– SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव(ग्रुप ‘B’)

1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर

2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4 असिस्टंट

5 आयकर निरीक्षक

6 इस्पेक्टर

7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

8 सब इंस्पेक्टर

9 असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट

10 रिसर्च असिस्टंट

11 डिविजनल अकाउंटेंट

12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

13 सांख्यिकी अन्वेषक

ग्रुप ‘C’ 

14 ऑडिटर

15 अकाउंटेंट

16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18 कर सहाय्यक

19 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी- पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

सांख्यिकी अन्वेषक- सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.

उर्वरित पदे- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.

पद क्र.4: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.

पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.

पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.

पद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जानेवारी 2022 (11:30 PM)

परीक्षा (CBT): 

Tier-I: एप्रिल 2022

Tier-II: नंतर सूचित केले जाईल

अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in