नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 27
2 मॉडेल मेकर 01
3 कारपेंटर 02
4 कुक 02
5 रेंज लास्कर 08
6 फायरमन 01
7 आर्टी लास्कर 07
8 बार्बर 02
9 वॉशरमन 03
10 MTS (गार्डनर & हेड गार्डनर) 02
11 MTS (वॉचमन) 10
12 MTS (मेसेंजर) 09
13 MTS (सफाईवाला) 05
14 सायस (Syce) 01
15 MTS लास्कर 06
16 इक्विपमेंट रिपेयर 01
17 MTS 20
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
पद क्र.17: 10वी उत्तीर्ण
वयाची अट- 21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- नाशिक (महाराष्ट्र)
फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 21 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in