Take a fresh look at your lifestyle.

DTE मुंबई येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक

पदसंख्या- ४२ पदे

शैक्षणिक पात्रता- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठातून कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायद्यातील पदवी, संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 21 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- dtemaharashtra.gov.in