Take a fresh look at your lifestyle.

1 ली ते पदवीधरांना मिळणार HDFC बँक स्कॉलरशिप….

0

लाभार्थी पात्रता 

• समाजातील वंचित घटकांतील 1 ली ते पदव्युत्तर गुणवंत आणि गरजू विध्यार्थी

अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान ५५ % गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी

• अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु . 2.5 पेक्षा कमी असावे

मिळणारा लाभ 

इयत्ता 1 ली ते 6 वी :- रु .5000 /-

इयत्ता 7 ली ते 12 वी :- रु .18000 /-

डिप्लोपा कोर्ससाठी :- रु .20,000 /-

सामान्य UG अभ्यासक्रमांसाठी:- रु .30,000 /-

व्यावसायिक UG अभ्यासक्रमांसाठी:- रु .50,000 /-

सामान्य PG अभ्यासक्रमांसाठी:- रु .35,000 /-

व्यावसायिक PG अभ्यासक्रमांसाठी:- रु .75,000 /

आवश्यक कागदपत्रे:- फोटो, मागील वर्षाची मार्कशीट, आधार कार्ड, चालू वर्षाचा प्रवेश पुरावा बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा पुरावा