संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक, सहव्यवस्थापक, सहाय्यक, जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल, वसुली निरीक्षक

पद संख्या- 108 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 11 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.lidcom.co.in/