Take a fresh look at your lifestyle.

MPSC अंतर्गत दिवाणी न्यायाधीश पदांची भरती

0

पदाचे नाव- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथम श्रेणी परीक्षा 2023

पद संख्या- 40 पदे

शैक्षणिक पात्रता- L.L.B / L.L.M

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in/