भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदाची भरती
पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटिस (केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी)

पद संख्या- 125 पदे
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण] (2019,2020, 2021, 2022 & 2023 दरम्यान उत्तीर्ण झालेले)
नोकरी ठिकाण- कोची
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.bharatpetroleum.com/