जिल्हा रुग्णालय नांदेड येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ)

शैक्षणिक पात्रता- M. B. B. S. पात्रता / तज्ञ पदासाठी (बालरोग / प्रसूती / शल्यचिकित्सक / बधिर स्त्रीरोग तज्ञ इ. तज्ञ पदासाठी त्या विषयातील तज्ञ पदवी / डिप्लोमा) बी. ए.एम.एस. पात्रता (एमबीबीएस पात्रता उपलब्ध नसल्यास)
पदसंख्या- 14 पदे
नोकरीचे ठिकाण- नांदेड
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जिल्हा शल्यचिकित्सक कायालय, नांदेड
मुलाखतीची तारीख- 8 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://nanded.gov.in/en/