SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती
पदाचे नाव- दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023

पदसंख्या- 7547 जागा
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची- 30 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/