भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 6100 जागा [महाराष्ट्र- 466 जागा]
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.sbi.co.in/