Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना एअर इंडिया मध्ये काम करण्याची मोठी संधी

0

पदाचे नाव- हँडीमन, यूटिलिटी एजंट (पुरुष) , यूटिलिटी एजंट (महिला)

पद संख्या- 998 जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099.

अर्ज करण्याची मुदत- 18 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.aiasl.in/