परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- उप पासपोर्ट अधिकारी

पद संख्या- ०६ पदे
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 2 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mea.gov.in/