Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

पदसंख्या- 2409 पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी / राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 28 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.rrccr.com/