नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पदसंख्या- ८९ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.indiaseeds.com/