युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- कायदेतज्ज्ञ, लेखा / वित्त विशेषज्ञ, कंपनी सचिव, एक्चुअरी, डॉक्टर, अभियंता, कृषी विशेषज्ञ
पदसंख्या- 100 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 14 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://uiic.co.in/