ठाणे महानगरपालिका अंतर्गत नर्स पदाच्या जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- परिचारिका (नर्स)

पदसंख्या- 72 जागा
शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण+ GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण- ठाणे
थेट मुलाखत- 29 ऑगस्ट 2023 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण- कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
अधिकृत वेबसाईट- https://thanecity.gov.in