भारतीय नौदलात मोठी भरती
पदाचे नाव- ट्रेड्समन मेट

पदसंख्या- 362 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
नोकरी ठिकाण- अंदमान & निकोबार
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 25 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.andaman.gov.in