सशस्त्र सेना वैद्यकीय विभागात मोठी भरती
पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या- ६५० रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- MBBS
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.amcsscentry.gov.in/