कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहाय्यक. मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर- मार्केटिंग

पदसंख्या- 220 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 27 ऑगस्ट 2023