Take a fresh look at your lifestyle.

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) अंतर्गत मेगाभरती

0

पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पदसंख्या- 3049 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर / उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 21 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.ibps.in/