Take a fresh look at your lifestyle.

ECHS अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत स्वच्छता, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्लिनर

पदसंख्या- 54 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर, सांगली, सातारा, चिपळूण

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- SO ECHS, Stn HQ कोल्हापूर

अर्ज करण्याची मुदत- 12 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://echs.gov.in/