एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत दक्षिण जळगाव मध्ये अंगणवाडी मदतनीस पदाची भरती
पदाचे नाव- अंगणवाडी मदतनीस

पदसंख्या- १६ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- 12 वी पास
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव
अर्ज करण्याची मुदत- 15 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://jalgaon.gov.in/