शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
मुलाखतीची तारीख- 11 जुलै 2023
मुलाखतीची पत्ता- शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, औरंगाबाद 431004.
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
अधिकृत वेबसाईट- https://gasca.ac.in/