नांदणी सहकारी बँक कोल्हापूर येथे भरती
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक आणि शिपाई

शैक्षणिक पात्रता- 10 वी पास व पदवीधर
पदसंख्या- 08 पदे
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- नांदणी सहकारी बँक लिमिटेड, 1224, बाजार पेठ, पोस्ट: नांदणी, तालुका: शिरोळ, जिल्हा: कोल्हापूर. पिन कोड: 416102
अर्ज करण्याची मुदत- 15 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://nandanibank.com/