सेवानिवृत्तांना ‘या’ ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव- सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी

नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पाठविण्याचा पता- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरलर मार्ग. चेंबूर, मुंबई – 400071
अर्ज करण्याची अंतिम मुदत- १५ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट- www.msobcfdc.org