भारतीय कृषी विमा कंपनी भरती 2023
पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी

पदसंख्या- 30 जागा
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] (ii) 60% गुणांसह MBA (ग्रामीण व्यवस्थापन/कृषी विपणन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास) किंवा PGDM- ABM किंवा कृषी विपणन / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 9 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- www.aicofindia.com