भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निकल पदांची “बंपर” भरती
पदाचे नाव- टेक्निशियन (T-1)
वर्गनिहाय जागा-
UR EWS SC ST OBC
286 61 93 68 133
शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण.
वयाची अट- 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2022 (11:55 PM)
परीक्षा (CBT)- 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in