Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये 190 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट प्रोफेसर(सहाय्यक प्राध्यापक)

UR SC ST OBC EWS

77 27 14 53 19

शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा PhD+ 01 वर्ष अनुभव

वयाची अट- 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/OBC: ₹1180/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट- nift.ac.in